Monday, January 23, 2012

एक प्रियसी

एक प्रियसी तिच्या प्रियकराच्या सांगन्यावरुण काही कारनास्तव दुसर्या मुला बरोबर लग्न करत असते .... लग्न होण्याच्या पंधरा मिनिटं पूर्वी चा त्यांच्या संवाद :-(


तो :- तू आता पहिल्यासारखी का राहिली नाही ?

ती :- कशी असणार ? आता तुझी साथ
जी सोबतीला नाही .....

तो :- आता परत कोणाच्या नजरेत गुंतशील का ?

ती :- आता गुंतायला तशी पाणीदार नजर सापडणार
नाही...

तो :- काय यार... इतके कशाला ग प्रेम केलेस तू माझ्यावर?

ती :- जीव तू माझा , अन स्वताचा जीवावर कोण प्रेम करत नाही रे...

तो :- अग तूच सांग मी काय बेवफा आहे काय ?

ती :- बेवफा आपले नशीब आहे रे तू बिलकुल नाही ..

तो :- मग असे कर न, विसरून जा ना मला तू कायमचे ...

ती :- (जरा हसतच म्हणाली )
माझे अस्तित्व आहेस रे तू ,तुला विसरायला तू एक स्वप्न
नाही.....

Thursday, January 5, 2012

देवळात एक सुंदर वाक्य लिहिलं होत .............

देवळात एक सुंदर वाक्य लिहिलं होत .............

"तुम्ही दुसऱ्‍यांसाठी कधी काही  मागून तर बघा ,

तुमच्यासाठी 


तुम्हाला काही मागण्याची गरजच


... भासणार नाही.......... ....." :)

Monday, December 12, 2011

राज्य करावं तर शिवाजी महाराजां सारखं


राज्य करावं तर शिवाजी महाराजां सारखं .......

शूर असावं तर राणा प्रतापसारखं.

स्वामिनिष्ठ असावं तर खंडो बल्लाळासारखं.

देशभक्त असावं तर भगतसिंगसारखं.

कारस्थानी असावं तर आनंदीबाईसारखं .

हुशार असावं तर बिरबलासारखं .

धाडसी असावं तर डॉ.आनंदी जोशीसारखं.

करिअर करावी तर लता मंगेशकरसारखी
.

सगळ्यांच्या गळ्यातील ताईत ह्वाव तर सचिन तेंडूलकरसारखं.


सत्तेला चिकटून रहाव तर शरद पवारांसारख.


राजकीय पक्ष बदलावेत तर सुब्रमन्यम स्वामीसारखं.


बेसूर गाव तर अलिशा चिनॉयसारखं.


समस्त लोकांना उल्लू बनवावं तर ललित मोदीसारखं.


अष्टपैलू लेखक असावं तर जयवंत दळवीसारखं.


देशाला ललामभूत ह्वाव तर बिल गेट्ससारखं.


निरलस सेवार्थी ह्वाव तर डॉ.तात्यासाहेब लहानेसारखं.


शब्दांचे बुडबुडे फोडावेत तर कॉंग्रेससारखं.
राष्ट्रभाषेचे धिंडवडे काढावेत तर ममता बनेर्जीसारखे.


लग्न न करता नुसतच बिनधास्त बरोबर रहाव तर बिपाशा बसूसारखं .


लग्नाशिवाय झालेली मुलगी खुल्लम खुल्ला वाढवावी तर नीना गुप्तासारखी.


खमक्या असावं तर लालू प्रसादसारखं.


लफडेबाज असावं तर टायगर वूड्ससारखं.


लग्न करावीत तर एलिझाबेथ टेलरसारखी

.
उद्योगपती ह्वाव तर टाटासारखं.


सहकुटुंब यशस्वी ह्वाव तर अमिताभ बच्चनसारखं.


अनाकलनीय लिहाव तर ते ग्रेससारखं.

व्यंगचित्रे काढावीत तर ती आर.के.लक्ष्मणसारखी.

बाराच्या भावात जाव तर राजेश खन्नासारखं .

गझल गावी तर मेहंदी हसनसारखी.

घर असावं तर मुकेश अंबानीसारखं.

बायको असावी तर अभिषेक बच्चनसारखी.

चालीचा चोर असावं तर अन्नू मलिकसारखं.

भ्रष्टाचारी असावं तर इंडियन मेडिकल 
कौन्सिलचा अध्यक्ष केतन देसाईसारखं.


बोलबच्चन असावं तर अरुण जेटलीसारखं.
प्रेमवीर असावं तर शोऐब मलिकसारखं.

निर्ल्लज कामांध असावं तर किचकासारखं किंवा शायनी आहुजासारखं.

प्रेक्षक नाहीत हे कळून सुद्धा सिनेमे काढावेत तर देव आनंदसारखं.

बाईने रूपवान व 'ग्रेसफुल' असावं तर गायत्री देवीसारखं.

बाईन कस नसाव तर राखी सावंतसारखं .

निर्विष विनोद करावा तर पु.ल.देशपांडेसारखा.

लग्न करून सुखी ह्वाव तर माधुरी दीक्षितसारखं.

लग्न करून दुखी ह्वाव तर अदनान सामीसारखं.

दुसरी बायको करायची तर हेमा मालीनिसारखी.

त्रेचाळीस वय झाल तरी देवाच्या नावावर सोडलेल्या बोकडासारखं बकऱ्यांच्या
मागे उंडरत फिरायचं तर सलमान खानसारखं.

बाबा आदमच्या जमान्यात लिहलेल्या एका कादंबरीच्या जीवावर मिशीला तूप
लावून फिरायचं तर भालचंद्र नेमाडेसारखं.


बाबा आदमच्या जमान्यात काढलेल्या एका चित्रपटाच्या जीवावर आजही टेचात
फिरायचं तर रामदास फुटाणेसारखं.


आनंदात व उत्साहात जगायचं तर माझ्यासारखं.

Wednesday, November 30, 2011

Tuesday, November 29, 2011

Diveagar Trip


Diveagar Trip 14-15/08/2011 Slideshow: Mahesh’s trip to Pune, Maharashtra, India was created by TripAdvisor. See another Pune slideshow. Create your own stunning free slideshow from your travel photos.

Ganpatipule Trip Slideshow: Mahesh’s trip from Pune, Maharashtra, India to Ganpatipule was created by TripAdvisor. See another Ganpatipule slideshow. Create your own stunning free slideshow from your travel photos.

Sunita Slideshow: Mahesh’s trip to Pune, Maharashtra, India was created by TripAdvisor. See another Pune slideshow. Take your travel photos and make a slideshow for free.