Saturday, October 30, 2010

कबुतराला गरुडाचे पंख लावता येतीलही.......

कबुतराला गरुडाचे पंख लावता येतीलही........

कबुतराला गरुडाचे पंख लावता येतीलही....... पण गगन भरारीच वेड रक्तातच
असाव लागत.... कारण आकाशाची ओढ दत्तक घेता येत नाही !


एका स्कोर्पिओ च्या मागे
"बघतोस काय ? मुजरा कर .....! "
एका सुमोपाठी लिहिलेले 'बघ माझी आठवण येते का ?
' ''पाहतेस काय प्रेमात पडशिल''.
खुबसूरत हू मै, मुझे नजर मत लगाना, कसम है रोजीकी पीकर मत चलाना
रस्त्याची अखंडता, देशाची एकात्मता
एका जीपवर लिहिलं होतं:
साधू नाही झालात तरी चालेल. संत नाही झालात तरी चालेल. पण माणूस व्हा माणूस.
'दम है तो पास कर, नही तो बर्दाश्त कर'
'चक दे फट्टे, नप दे गिल्ली, सुबह जलंधर, शाम मे दिल्ली'
एम पी च्या एका शाळेच्या बस मागे हे लिहिलेले असायचे
' मुझे मत छेड, मै तो बच्चोंवाली हूं"
मत ले पंगा
पटक दुंगा.
एका ट्रक मागे लिहिलेलं वाक्य: अं हं. घाई करायची नाही.
धक्का लागी बुक्का

१) तुम्च्या हॉर्नने सिग्नल बदलत नाही
२) कटकट करु नका, जावा फुढ
३) (घरात कोण न्हाय) पुढ जावा
४) गोमू चल सन्गतीनं, माझ्या तू येशिल
"गपगुमान माझ्या मागं मागं सांग-लीला येतीस का ?"
ये ३० का जाऊ
"मी चक्रम आहे,
माझ्या मागे राहु नका,
आणि माझ्या पुढेही जाऊ नका."
बाई(क) च्या मागे नका लागु...माझ्याशी गाठ आहे...

नानाचा जोर...
पप्पु , पिंकी , छोटी , चिंटु , ताई , अमोल , बबलु

=============================
एका ट्रक च्या मागे लिहले होते: राजू, चिंटू , सोनू ....!
अणि खाली लिहले होते .....
बैंक ऑफ़ महाराष्ट्र याच्या सौजन्याने !
=====================================
एका टेम्पों च्या मागे लिहले होते .......
भाड्याने मिळेल अणि खली लिहले होते ............. आईचा आशीर्वाद
=====================================
TRUCK IN PUNE - THOK DU KYAAA ???
=====================================
एका CAR च्या मागे लिहले होते .......
YES..it's my dad's Road .....any problem...... Chalak Kavvahi
GACHANKAN Break dabu sakto........
=====================================
बघतोस काय रागाने, ओव्हरटेक केलय वाघाने!
=====================================
"Buri Nazarwale tere bacche jiye, Bada hokar tera he khun piye"
=====================================
"मै कब लौटुंगा मेरा इंतजार मत करना, ड्रायव्हर हु मै, मुझसे प्यार मत करना"
=====================================
एका रिक्षाच्या मागे लिहिलेल वाक्य............. येता का जाउ...............
=====================================
एका रिक्शा वर लिहले होते: सावन को आने दो अणि त्याच रिक्शाला एका ट्रक
ने उडवले अणि ट्रक च्या मागे लिहले होते आया'' सावन जूम के ..........
=====================================
एका रिक्शाच्या मागे लिहिलेल होत: गरीब असाल तर लाजू नका, श्रीमंती आली
तर माजू नका.*
=====================================
गर्दीतुन खुप स्लो चाललेल्या एका जुनाट खटारा गाडीवर लिहीलेले वाक्य: my
other car is Rolls-Royce!
=====================================

. "जलो मत, बराबरी करो..."
=====================================
पुढे जाणार्‍या ट्रकच्या मागे लिहिले होते: शिस्तीने देश मोठा होतो!!!"
पण अर्धा तास तो ओवर टेक करु देत नव्हता. शेवटी एका वळणावर ओवर टेक
केल्यावर मागे वळुन बघितलं तर पुढच्या बाजुला लिहीले होते: " हे असचं
चालायचं......!!!!"
=====================================
एका टेम्पोच्या मागे लिहिलेले: "मझाशी पैज लाऊ नाका लय भरी पडेल " आणि
खाली लिहिले होते....
"ड्रायवर शिकत आहे" (बारीक़ अक्षरात)

=====================================
एका ट्रकच्या मागे जे काही होतं ते मी असं वाचलं,
अप्पा हॉर्न, माऊलींचा आशिर्वाद ओके, आई प्लीज
=====================================
पुण्यात एका गाडीच्या (बहुतेक रिक्शा) मागे वाचलं होतं..
'सुरक्षित अंतर ठेवा...लहानांमधे आणि वहानांमधे
=====================================
नुसती झीट
=====================================
आप्पा कावत्यात
=====================================
१३ १३ १३ सुरूर !
=====================================
एका फटफटीच्या मागे लिहिलं होतं -
१ किस २ ना
=====================================
आणखी काही बाई(क)
बाईक डे
बाई कडेला
बाईक वेडा
बाई(क) फुर्रर्रर्र!!!
बाईक वर बसा!!!!!!!!!!
=====================================
एका ट्रकच्या मागे लिहिलं होतं..
'तुच आहेस तुझ्या जेवणाचा शिल्पकार..'
---------------------------------
हे पूण्यातल्या रिक्षा वरचे...
'अहो, इकडे पण बघा ना...'
'चला जाऊयात की....'
पूना से निकली कुँवारी,
दिल्ली में सिंगार हुआ,
मालिक की बनी दुल्हनिया,
ड्राइवर से प्यार हुआ!"
याचा मी काढलेला अर्थ असा:
'बजाज टेम्पो' मध्ये जन्मलेली रिक्षा, दिल्ली ला तशीच पाठवली गेली; तिथे
सर्व प्लास्टिक, कुशन वगैरे काम झाले. मालकाने विकत घेतली; पण राहते
कुणाबरोबर? ड्रायव्हरबरोबर!
'कृष्ण करे तो लीला , हम करे तो अपराध.
"keep safe distance. I work with fevicol "
" चिटके तो फटके "
पुणयात आ़ज काल रिक्षा च्या पाठिमागे बघायला मीळ्ते. "ये नाही आहो
रिक्षावाले म्हणा"
एका रिक्षाच्या पाठिमागे लिहिलं होतं...
"हे ईश्वरा सर्वांचं भलं कर..... पण सुरुवात माझ्यापासुन कर".

No comments: