Saturday, October 30, 2010

किती पगार म्हणजे पुरेसा पगार........??

किती पगार म्हणजे पुरेसा पगार........??

समजा मन्थली ग्रॉस सॅलरी १ लाख रुपये आहे
आता आपण खर्च बघू…
इन्कम टॅक्स ३३०००/- रु.
घराचा हप्ता.. ४००००/- रु. (खर्च टोट्ल.. ७३०००/- रु.)
पेट्रोल खर्च,, ७०००/रु. ( खर्च टोटल ८००००/-रु)
खाणे पिणे रशन वगैरे फळं, भाज्या, दुध, शाळेची फिस, स्कुल बस चा खर्च .. २००००/- रू.( खर्च टोट्ल. १०००००/- रु)
या व्यतिरिक्त खालिल खर्च आहेतच!
+दुचाकी बायकोची आणि मुलांची
+ पॆ्ट्रोल दुचाकीचे
+सोसायटि चार्जेस
+ ईले्क्ट्रिक बिल
+मोबाईल बिल
+बाहेर खाणं
+करमणुक
+कपड शुज, सिडी,वगैरे…
+मेडिकल एक्स्पेन्सेस
+सुटी मधे फिरायला जाणे.
इत्यादी इत्यादी……
थोडक्यात जसे इन्कम वाढते तसे खर्च वाढतात..
समजा  या परिस्थितित सुध्दा  एखादा माणुस जर दर महिन्याला
५-६ हजार सेव्ह करत असेल तर , म्हणजे दिवसाला १००- २०० रुपय
मित्रानो.. इतके पैसे तर कुली, भिकारी आणि मोची पण वाचवतात. आणि त्यांना इतर खर्च पण नाहीत, जसे इएमाय  घराचा,कारचा, खर्चिक शि्क्षण ,इत्यादी इत्यादि….
ह्याचा अर्थ असा नि्घतो की जर एखादा माणुस जरी महिन्याला एक लाखा्पर्यंत कमावत असेल तरिही त्याच्या मधे आणि भिकाऱ्याच्या स्टेटस मधे  फायनानशिअली काही फरक नाही..

No comments: