Thursday, October 28, 2010

पत्नी : जर स्वयंपाक्याला काढून टाकलं आणि मी स्वयंपाक केला,
तर तू दर महिन्याला मला पगार देशील का?
पती : पगार कशाला? माझ्या विम्याची सगळी रक्कम मिळालेच ना तुला!

No comments: