Tuesday, November 9, 2010

दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा !!!!!!!!!!!!!!

दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा !!!!!!!!!!!!!!

तेजोमय झाला आजचा प्रकाश, जुना कालचा काळोख,
लुकलुकणार्‍या चांदण्याला किरणांचा सोनेरी अभिषेक,
सारे रोजचे तरीही भासे नवा सहवास,
सोन्यासारख्या लोकांसाठी खास,
दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा !!!!!!!!!!!!!!


यशाची रोशणाई
कीर्तीचे अभंग्य स्नान
मनाचे लुक्ष्मीपुजन
समृद्धीचा फराळ
प्रेमाची भाऊबीज

--आशा मंगल दिवाळीच्या
आपल्याला व आपल्या घरच्यांना मनापासून शुभेच्छा !!!


लक्ष्मी देवी का नूर आप पर बरसे,
हर कोई आपसे लोन लेने को तरसे,
भगवान आप को दे इतने पैसे,
की आप चिल्लर पाने को तरसे...
धन तेरस च्या तुम्हाला खुप खुप शुभेच्छा !!!

No comments: