Friday, November 12, 2010

हॉस्पिटलमध्ये........

हॉस्पिटलमध्ये..
नर्स म्हणते ...." अभिनंदन .......तुम्हाला जुळी मुलं झाली आहेत.."
तर मुलांचा उत्साही बाप लगेच म्हणतो....

...
" अहो आम्हाला माहीतच होता ते.....कारण आम्ही पिक्चरच तसे बघितले होते..

Dhoom 2
RaaZ 2
Phoonk 2
नर्स म्हणते..."

बरंय ..........

Delhi 6 नाही बघितला..."

No comments: